‘सल्फरलेस शुगर’ : विविध पर्यायांवर ‘डीएसटीए’चा सेमिनार

पुणे : साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने ‘व्हेरिअस अल्टरनेटिव्हस् फॉर प्रॉडक्शन ऑफ सल्फरलेस / रिफाइंड / रॉ / फार्मा शुगर’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.…