शेतीतील कचरा नव्हे, तर ऊर्जेची खाण!

नाविन्याचा ध्यास आणि जर्मनीची तंत्रवारी: ‘लेहमन-युएमटी’ (Lehmann-UMT) कंपनीला सदिच्छा भेट ११ डिसेंबर २०२५. जर्मनीतील न्युरेमबर्ग शहरातून आमचा प्रवास सुरू झाला. एकूण शिष्टमंडळ मोठे असले, तरी केवळ सात समर्पित ऊर्जा तज्ज्ञांचा (EPC तज्ज्ञ, सल्लागार आणि बायोगॅस प्रकल्प विकासक) एक छोटा गट…












