Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

मक्यापासूनच्या इथेनॉल दरात भरीव वाढ

Ethanol

नवी दिल्ली : भारतातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीच्या किमतीत प्रतिलिटर ५.७९ रुपयांनी वाढ केल्याने ती ७१.८६ रुपये प्रति लिटर झाली आहे. सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला परवानगी दिली आहे, भारतातील १०० हून अधिक डिस्टिलरीजद्वारे इथेनॉल उत्पादन…

केंद्राच्या इथेनॉल धोरणापासून मिळालेला धडा

D M Raskar on Ethanol Policy

– डी.एम. रासकर केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी रस / सिरप पासून तयार करावयाच्या इथेनॉलवर बंदी आणली आणि लेखणीच्या एका फटकाऱ्यात साखर उद्योगात गोंधळ माजला. यामध्ये कोण बरोबर, कोण चूक हा विषयच नाही. केंद्र शासन आणि साखर उद्योग दोघेही…

विमल चौगुले, पोपट महाबरे, बावकर यांना राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार

VSI Awards 2022-23

‘व्हीएसआय’च्या २०२२-२३ च्या पुरस्कारांची घोषणा पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) दिले जाणारे २०२२-२३ या सालच्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. ऊस शेतीमध्ये नवे प्रयोग करून, विक्रमी उत्पादन घेणारे सौ. विमल चौगुले, श्री. पोपट महाबरे आणि अनिकेत बावकर हे राज्यस्तरीय…

इथेनॉल धोरण सातत्याचा अभाव साखर उद्योगाच्या तोट्याचा

Dr. sanjay Bhosale

(विशेष लेख)साखर हंगाम 2018-19 मध्ये शून्य टक्के उसाचा रस / शुगर सिरपपासून इथेनॉल निर्मिती ते 2022-23 च्या हंगामामध्ये 35 टक्के इथेनॉल निर्मितीचा प्रवास झालेला आहे. पुढील सात वर्षांमध्ये हा प्रवास 70 टक्क्यांंपर्यंत वाढवण्याच्या साखर कारखानदारीच्या प्रयत्नांना केंद्र शासनाच्या उसाचा रस/सिरपपासून…

साखर उद्योगासाठी दिलासादायक बातमी

B B Thombare Wisma

राज्याचे साखर उत्पादन 95 लाख टन अपेक्षित पुणे – महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर मधील बिगर मोसमी अवकाळी मोठया पावसामुळे ऊसाची उत्पादकता व साखर उता-यामध्ये हंगाम पूर्वीच्या 88 लाख मे.टन अंदाजापेक्षा 10 ते 12 टक्के वाढ…

सी हेवी मोलॅसिसच्या इथेनॉल दरात सात रुपये वाढ

Ethanol

पुणे : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात ६ रुपये ८७ पैशाची, म्हणजेच सुमारे सात रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ४९ रुपये ४१ पैसेवरून ५६ रुपये २८ पैसे होणार आहे. ज्यूस/सिरसपासूनच्या इथेनॉलवर निर्बंध…

२० टक्के ज्यूट सक्तीने साखर उद्योगात नाराजी

sugar Jute Bags

पुणे : चालू साखर हंगामात एकूण साखर पॅकेजिंगच्या वीस टक्के ज्यूट बॅग वापरण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे. शिवाय ही अट न पाळल्यास साखरविक्रीच्या कोट्यात कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे साखर उद्योगात नाराजी व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालसह…

17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास अखेर मंजूरी

Ethanol

नवी दिल्ली – यंदाच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोवेंबर 23 – ऑक्टोबर 24 ) कमाल 17 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यास केंद्र सरकारने अखेर शुक्रवारी अनुमती दिली. सविस्तर परिपत्रक लवकरच जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या हंगामात, 38 लाख टन…

‘नॅचरल शुगर’ चा सीबीजी पंप लोकसेवेत रुजू

Natural Sugar CBG Pump

संस्थापक बी.बी. ठोंबरे यांच्या हस्ते लोकार्पण धारशिव – आज नॅचरल शुगरने स्वतःचा बायो सीएनजी (सीबीजी) पंप उभा करून, तो जनतेच्या सुविधेसाठी कारखाना स्थळावर लोकार्पण केला . सीएनजीचा हा पंप २४ तास सुरू राहणारा एकमेव पंप आहे, असे अभिमानास्पद उद्गार नॅचरल…

निर्बंधांमुळे इथेनॉलचे मिश्रण 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता

Ethanol

नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस आणि शुगर सिरप वापरण्यावर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सध्याच्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४) इथेनॉल मिश्रणाचा दर १२ टक्क्यांपेक्षा कमी होऊन १० टक्क्यांपेक्षा कमी होईल असा अंदाज ‘क्रिसिल’ने या जागतिक…

Select Language »