शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादनास अखेर परवानगी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बी हेवी मळीपासून इथेनॉल उत्पादन करण्यास अखेर परवानगी दिली आहे. साखर उद्योगाने यासाठी केंद्राकडे साकडे घातले होते. या निर्णयाचे स्वागत होत आहे. (Center permits production of ethanol from remaining B heavy) साखर कारखान्यांकडे पडून असलेल्या…