Category Birthday

डी. एम. रासकर / वाढदिवस शुभेच्छा

D M Raskar Birthday

साखर क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डी. एम. रासकर यांचा ३१ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. श्री. रासकर हे देशाच्या संपूर्ण साखर उद्योगात परिचित असे नाव आहे. त्यांचा या…

संदीप ढवळे : वाढदिवस

Sandeep Dhawale Birthday

रॅडिको डिस्टिलरी, छत्रपती संभाजीनगरचे होतकरू कर्मचारी आणि शुगर इंडस्ट्रीज परिवाराचे सदस्य श्री. संदीप ढवळे यांचा ३० जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा…ईश्वर त्यांना उदंड, निरोगी आयुष्य देवो, ही प्रार्थना!

गतिशील परिवर्तनवादी नेते : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Birthday wishes

महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला नवी आणि सकारात्मक दिशा देणारे तरुण नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस. यानिमित्त कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारित आणि फाउंडेशन फेलो एएएई डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा… ! महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्केटिंग…

कल्लाप्पाण्णांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर

Kallappanna Awade Birthday

कोल्हापूर : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी कलाप्पाण्णा आवाडे यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम केन कमिटीचे चेअरमन डॉ. राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक…

सुभाष सुरवसे / वाढदिवस

Subhash Survase Birthday

21 शुगरचे वर्क्स मॅनेजर सुभाष सुरवसे यांचा ४ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा! साखर उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान दिवसेंदिवस बहरत जावो…

डॉ. यशवंत कुलकर्णी/वाढदिवस शुभेच्छा

Dr. Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

साखर उद्योग, शिक्षण क्षेत्रातील द्रष्टे नेतृत्त्व

Dr. Shivajirao Kadam Birthday

विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांचा १५ जून रोजी वाढदिवस… त्यानिमित्त त्यांचे सुहृद, नामवंत कृषितज्ज्ञ, एशियन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्सचे फाउंडेशन फेलो, कृषिरत्न आणि कृषिभूषण या महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च कृषी पुरस्कारांनी सन्मानित डॉ. बुधाजीराव…

शहाजीराव भड (वाढदिवस विशेष)

S B Bhad, Birthday

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे विद्यमान अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप…

शेखर गायकवाड: वाढदिवस

shekhar gaikwad book

सेवानिवृत्त  ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले.  ते राज्याचे साखर आयुक्त या पदावरून निवृत्त…

श्री. बी. बी. ठोंबरे वाढदिवस विशेष

B B Thombare

साखर उद्योग आणि डेअरी क्षेत्रांतील आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. बी. बी. ठोंबरे यांचा २४ एप्रिल रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा.मा. श्री. ठोंबरे हे नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते वेस्ट इंडियन…

Select Language »