माझ्याशिवाय खात्रीचे उत्पन्न देतो कोण?

श्री. भास्कर घुले मी साखर कारखाना बोलतोय या मालिकेतील चौथा भाग ऊस पिकाने, अर्थात साखर उद्योगाने ग्रामीण भागाच्या लोकजीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. शेतकर्यांचे जीवनमान सुधारले, त्यांची क्रयशक्ती वाढल्याने अर्थव्यवस्था वाढीला त्यांचा अधिक हातभार लागू लागला. हे परिवर्तन घडवणारा कोण…












