कार्यकारी संचालक पॅनलची खरंच गरज आहे का?

माझे मते आता पॅनलची आवश्यकता नाही, त्याची थोडक्यात कारणमीमांसा खालील प्रमाणे करण्याचा प्रयत्न करीत आहे. (१) सध्या राज्यामध्ये सुमारे दोनशे कारखाने ऊत्पादनात असून पैकी शंभर सहकारी व शंभर कारखाने खाजगी आहेत. (२) या शंभर सहकारी साखर कारखान्यांपैकी अंदाजे पंधरा ते…












