श्री विघ्नहरचे एमडी भास्कर घुले यांची DSTA च्या नियामक परिषदेवर निवड

डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या नियामक परिषदेवर श्री भास्कर घुले यांची बिनविरोध निवड साखर आणि उपपदार्थ उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांची डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…