साखर निर्यातीस दोन टप्प्यांत परवानगी

नवी दिल्ली- ऑक्टोबरमध्ये सुरू होणार्या पुढील हंगामासाठी भारत दोन टप्प्यांत साखर निर्यातीस परवानगी देणार आहे. 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2022/23 हंगामासाठीचे निर्यात धोरण सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे, पुढील हंगामात 7 दशलक्ष ते 8 दशलक्ष टन निर्यातीस परवानगी देऊ शकते,…











