Category Farmers’ Corner

गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच

MUMBAI SUGAR SEASON MEETING

मुंबई : २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीने हा निर्णय घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित…

ऊस तोडणी मजुरांना विमा लागू करण्याचे प्रयत्न : गुलाबराव पाटील

Gulabrao patil

परभणी : साखर उद्योगात काम करणाऱ्या बंजारा समाजातील ३५२ ऊस तोडणी कामगारांचा गेल्या वर्षभरात सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना आर्थिक आधार मिळावा यासाठी जीवनविमा योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री…

‘माळेगाव’ला परवडते, मग इतर कारखान्यांना का नाही ? राजू शेट्टी

Raju Shetti Padyatra

कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या उसापोटी आम्ही प्रति टन ४०० रुपयांची मागणी केली आहे. राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. माळेगाव कारखान्याने एफआरपीपेक्षा ५६४ रुपये दिले आहेत. असा दर इतर कारखान्यांना का परवडत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

आयान कारखान्याकडून २,४५० रुपये दर

Ayan sugar mill

नंदुरबार : नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यात कार्यरत आयान साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळपास आलेल्या दुसरा हप्ता सरसकट १०० रुपये प्रतीटन याप्रमाणे दिवाळीपूर्वी १० कोटी ६१ लाख अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने हंगाम २०२२-२३ मध्ये गळितास आलेल्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन…

आजारी कर्मचाऱ्याच्या मदतीला धावला ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’

Helping Hand

पुणे : साखर उद्योगात काम करणारा आपला एक सहकारी आजारी पडला आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, हे समजताच ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ त्याच्या मदतीसाठी धावला आणि भरीव आर्थिक मदत गोळा झाली. या घटनेतून मानवी संवेदनशीलतेचा प्रत्यय पुन्हा आला. ओंकार बाजीराव…

यंदा 921 लाख टन गाळप, ८८.५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित

SUGAR stock

पुणे : आगामी गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण ९२१ लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे, असा अंदाज साखर आयुक्तालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाल्यास आगामी हंगामातील ऊस गाळप सुमारे १३२ लाख मे. टनांनी कमी राहील. ऊस हंगामाची तारीख…

ऊस दर : कृषी मूल्य आयोगाची पुण्यात बैठक

CACP meeting in pune

पुणे : ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची महत्त्वाची बैठक पुण्यात साखर संकुल येथे २० ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हंगाम २०२३-२४ साठी सरकारने एफआरपी जाहीर केली आहे, त्यापुढील हंगामासाठी किती वाढीव एफआरपी असावी, याबाबत…

कार्यकारी संचालक पॅनलची खरंच गरज आहे का?

MD panel

माझे मते आता पॅनलची आवश्यकता नाही, त्याची थोडक्यात कारणमीमांसा खालील प्रमाणे करण्याचा प्रयत्न करीत आहे. (१) सध्या राज्यामध्ये सुमारे दोनशे कारखाने ऊत्पादनात असून पैकी शंभर सहकारी व शंभर कारखाने खाजगी आहेत. (२) या शंभर सहकारी साखर कारखान्यांपैकी अंदाजे पंधरा ते…

डॉ. तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा

Tanpure Sugar on lease

अहिल्यादेवी नगर : राहुरी तालुक्यातील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा जारी केल्या असून अपेक्षित भाडे २० कोटी नमूद केले आहे. निविदा फॉर्म विक्रीची मुदत 12 ते…

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा विक्रम

W R Aher Article

प्रस्तावना: आपल्या साखर कारखान्यातील मिल सीझनमध्ये कायम चालू राहावी अशी कामगार आणि व्यवस्थापनाची मनोमन अपेक्षा असते. हीअपेक्षा फलद्रूप व्हावी म्हणून परंपरागत पद्धतीने काळजी घेतली जाते. परंतु आजच्या नवीन युगात, कमी खर्चात अधिक कार्यक्षमता अधिकाधिक उत्पादन, अधिक फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न केले…

Select Language »