Category Farmers’ Corner

कार्यकारी संचालकांच्या अन्य बाबींबद्दलही ठोस निर्णय घ्यावा

MD of Sugar Mill

सेवानिवृत्त कार्यकारी संचालकांना, वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देणारा आदेश राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. त्यानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा सुरू झाली आहे. या क्षेत्रातील जाणकार श्री. साहेबराव खामकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ती खालीलप्रमाणे.. साहेबराव खामकर…

राज्यात आठ लाख टनांनी साखर उत्पादन घटले

Sugar Market Report

पुणे: ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 207 साखर कारखान्यांमधून 716.03 लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. त्यातून सरासरी 9.67 टक्के साखर उतार्‍यासह 69. 25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, मात्र गेल्या हंगामापेक्षा ते सुमारे आठ लाख टनांनी कमी आहे. साखर…

साखर आयुक्तपदी अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : वरिष्ठ सनदी अधिकारी, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे नवे साखर आयुक्त असतील. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश ५ फेब्रुवारी काढण्यात आले, त्यानुसार सध्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पुणे विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.…

विरोधी गटाचे अर्ज बाद, मोहिते पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न फोल

SHANKAR SUGAR ELECTION

राखीव गटातील 3 जागा बिनविरोध सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील कौल स्पष्ट होत असून विरोधी गटाचे बहुतांश अर्ज बाद झाल्याने सत्ताधारी मोहिते पाटिल गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे. सत्ताधारी…

काका-पुतण्यातील दुफळीचे परिणाम खालपर्यंत

Ajitdada-Sharad Pawar

सोलापूर : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय दुफळीचे परिणाम पार खालच्या स्तरावर झिरपल्याचे आणि तेही विचित्र वळणार जात असल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत दिसून येत आहेत. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या…

समीर सलगर : वाढदिवस शुभेच्छा

SAMIR SALGAR BIRTHDAY

पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगाचे गाढे अभ्यासक, तंत्रज्ञ श्री. समीर सलगर यांचा ३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराकडून वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री. समीर भागवत सलगर हे मेकॅनिकल…

१७ लाख टन पुरे : केंद्र सरकारचा पुनरुच्चार

sugarcane to ethanol

नवी दिल्ली : यंदाच्या संपूर्ण साखर हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी आधीच निश्चित केलेल्या 17 लाख टनांपेक्षा अधिक साखरेचा वापर करण्यास परवानगीची शक्यता केंद्राने नाकारली आहे. या हंगामात (ऑक्टोबर 2023-सप्टेंबर 2024) 320-330 लाख टन साखर उत्पादनाचा सुधारित अंदाज आहे, त्यामुळे मुबलक प्रमाणात…

आ. रोहित पवार यांची ‘ईडी’कडून दुसऱ्यांदा आठ तास चौकशी

Rohit Pawar At ED office

मुंबई : बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दुसऱ्यांदा आठ तास चौकशी केली. बारामती ॲग्रोला खेळते भागभांडवल दिलेल्या कर्जाच्या रकमेचा उपयोग कन्नड सहकारी साखर कारखाना घेण्यासाठी केल्याचा…

साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना सचिव संवर्गात पदोन्नती

Chandrakant Pulkundwar

पुणे : महाराष्ट्राचे साखर आयुक्त आणि वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना राज्य शासनाने सचिव संवर्गात पदोन्नती दिली आहे. डॉ. पुलकुंडवार यांच्याखेरीज मिलिंद शंभरकर, नयना गुंडे, हनमल्लू तुम्मोड या सनदी अधिकाऱ्यांनाही शासनाच्या सचिव संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात आली आहे.मूळचे नांदेडचे…

‘एमडी’साठी ६५ वयापर्यंत मुदतवाढीस अनुमती

MD sugar mill

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) या पदास वयाच्या ६५ वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाने १ फेब्रुवारी २०२४ रोजी परिपत्रक (शासन निर्णय) काढले असून, त्यात काही अटींवर मुदतवाढीस मान्यता देण्याला अनुमती दिली…

Select Language »