पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला जिल्हाधिकारी मुंडेंची नोटीस

बीड : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी एफआरपी वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. वसुलीसाठी त्यांनी तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. २८ जुलै रोजी ही नोटीस दिली आहे. यासंदर्भात…











