भारतातील पहिल्या साखर संग्रहालयासाठी निविदा निघाली

पुणे: साखर आयुक्त कार्यालयाजवळ ५ एकरांच्या जागेत भारतातील पहिले साखर संग्रहालय बांधण्यात येणार आहे. साखरेशी संबंधित वेदकाळापासूनच्या गोष्टी व साखर कारखान्याची प्रत्यक्ष प्रतिकृती, साखर या विषयावरच्या जगभरातील पुस्तकांचे संदर्भ ग्रंथालय हे या चारमजली साखर संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. साखर आयुक्त शेखर…












