Category Farmers’ Corner

बनावट साखर निर्यात कोट्याचे प्रकरण उघडकीस, चौकशी सुरू

sugar quota forgery

शुगरटुडे विशेष Special मुंबई : साखर निर्यात कोट्याची बनावट कागदपत्रे सादर करून काही महाठकांनी महाराष्ट्रातील दोन साखर कारखान्यांना लाखोंचा गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, हे महाठक लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून…

वि. का. सेवा सोसायट्या बनणार ‘ॲग्री बिझनेस सोसायट्या’

devendra fadnavis in delhi

नवी दिल्ली : ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असलेल्या प्राथमिक सोसायट्यांना (वि. का. से. सो.) केंद्राचे बळ मिळणार असून, त्या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये रुपांतरित होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने…

BOE EXAM 2023: एक दिवसीय कार्यशाळा

RAJARAM BAPU COLLEGE

राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी इस्लामपूर. यांच्यावतीने BOE EXAM.2023 एक दिवसीय कार्यशाळा दिनांक 4/2/2023 रोजी (सकाळी10 ते सायंकाळी 5) आयोजित करण्यात येत आहे.प्रस्तुत कार्यशाळेत या क्षेत्रातील अनुभवी मॅनेजिंग डायरेक्टर्स ,चीफ इंजिनियर्स आणि सीनियर इंजिनियर्स मार्गदर्शन करणार आहेत.BOE EXAM कार्यशाळेची वैशिष्ट्ये:-1)…

ज्ञानेश्वर साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान

DNYANESHWAR SUGAR, NAGAR

पुणे –  भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हिएसआय)चा  तृतीय क्रमांकाचा  तांत्रिक  कार्यक्षमता पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे. शनिवार दि.२१ जानेवारी  रोजी मांजरी येथे…

जयंत पाटलांशिवाय मजा नाही, असे मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले

EKNATH SHINDE LIVE FROM PUNE

VSI – ऐका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण भाषण शुगरटुडे मॅगेझीन चॅनलवर… CLICK

आणखी इथेनॉल मिश्रणाला परवानगी मिळणार : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde

९०० व्हार्वेस्टरसाठी सरकार मदत करणार, व्हीएसआय’चे पुरस्कार वितरण पुणे- केंद्राच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याच्या योजनेचे कौतुक करत, सध्या २० टक़्के मिश्रणाचे टार्गेट आहे. हे प्रमाण आणखी वाढणार आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ही माहिती मला दिली आहे, त्यामुळे साखर…

‘श्रीपती शुगर’चा गळीत हंगाम सुरू, स्व. पतंगराव कदम यांचे स्वप्न पूर्ण

shripati sugar, sangli

सांगली : श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड (डफळापूर, ता. जत जि. सांगली) या साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम शुभारंभ आज (१९ जानेवारी) पार पडला. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे श्रीपती शुगर हे एक स्वप्न होतं. ही स्वप्नपूर्ती होत आहे.…

विलास साखर कारखान्यास उत्कृष्ट ऊस विकास पारितोषीक

vilas sakhkari sakhar karkhana

लातूर : सहकार आणि साखर उद्योगातील मार्गदर्शक संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून गळीत हंगाम २०२१-२२ ची मानाची राज्यस्तरीय पारितोषीके नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ऊत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पारितोषीक विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर,…

‘श्रीनाथ’चे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना डी. लिट. पदवी

Pandurang Raut, Chairman, Shrinath sugar- Birthday Special

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांना येथील ‘अजिंक्य डी वाय पाटील अभिमत विद्यापीठा’च्या वतीने डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) ही मानद पदवी देऊन, त्यांचा गौरव केला जाणार आहे. विद्यापीठाने याबाबतची घोषणा नुकतीच केली.…

सोनहिरा साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट, ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

Sonhira sugar

पुणे : कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. रुपये 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने (VSI) 2021-22…

Select Language »