Category Farmers’ Corner

… तर संचालक मंडळ बरखास्त, ‘एनसीडीसी’ कर्जासाठी निकष जाहीर

NCDC Loan eligibility

साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती, निकषही निश्चित मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी ‘मार्जिन मनी लोन’ मंजूर करण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या…

‘श्रीनाथ’ची गरूडझेप कौतुकास्पद : सुबोध कुमार

shrinath sugar visit

केंद्रीय अति. सचिवांची कारखान्याला भेट, विविध प्रकल्पांची पाहणी पुणे : केंद्र सरकारच्या साखर विभागाचे अतिरिक्त सचिव सुबोध कुमार सिंग व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 18 एप्रिल रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यास भेट दिली. सिंग यांनी प्रगतशील शेतकरी तानाजी…

एनए टॅक्स पूर्णपणे हटवणार, महसूलमंत्री विखे पाटलांची घोषणा

संभाजीनगर : राज्यातून लवकरच एन. ए. टॅक्स (अकृषी कर) हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळीच एकदाच ‘एनए’ भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार आहे. एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नसल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री…

साखरेपासून इकोफ्रेंडली प्लास्टिक

sugar PRODUCTION

साखर-आधारित सामग्री एकल-वापराच्या प्लास्टिकची जागा घेऊ शकते ACS सस्टेनेबल केमिस्ट्री अँड इंजिनिअरिंग जर्नलमधील अहवालानुसार, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रकारची सामग्री तयार केल्याचा दावा केला आहे. ही सामग्री सामान्यतः हॉटेलसारख्या अन्न सेवा उद्योगात आणि तात्पुरत्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्‍या एकल-वापराच्या प्लास्टिकला पर्याय…

ऊस दरात वाढ नव्हे, तर घटच : माने

sugarcane price awareness

सांगली : ऊस दर जनजागृती अभियाना अंतर्गत रविवारी तुंग (तालुका मिरज) येथे सभा पार पडली. यावेळी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी मागील चार वर्षापेक्षा एकरी ऊस दर उत्पादन वाढीमध्ये रासायनिक खतांसह मजुरी, मशागत, तणनाशक, कीटकनाशक यांचे भाव ७० टक्क्यांनी…

यंदा पाऊस चांगला

monsoon rain

हवामान खात्याचा अंदाज नवी दिल्ली: यंदाच्या मान्सूनच्या काळात भारतात सामान्य (सरासरीएवढा) पाऊस पडेल, असा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केला. भारतीय हवामान खात्याने (IMD) सांगितले की, सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची 67 टक्के शक्यता आहे. “भारतात नैऋत्य मोसमी पाऊस…

दोन वर्षांत नऊशे हार्वेस्टर दिमतीला

sugarcane harvester

पुणे : ऊसतोडणीचा जटील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने यांत्रिक तोडणीवर यापुढे अधिक भर राहणार आहे, येत्या दोन वर्षांत ९०० हार्वेस्टर यंत्रे महाराष्ट्रातील ऊस उद्योगाच्या सेवेत रूजू होतील. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. हार्वेस्टर अनुदानाबाबतचे परिपत्रक शासनाने गेल्या महिन्यात…

साखर कामगारांचा महागाई भत्ता पाच हजारांवर

Mahasugar Logo

मुंबई : महागाई निर्देशांक वाढल्यामुळे १ एप्रिल ते जून २०२३ च्या तिमाहीसाठी साखर कामगारांना देय महागाई भत्ता ५३२१ रुपयांवर गेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने दिली आहे. यासंदर्भात सर्व सभासद साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पत्र लिहून…

एक लाख ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्रे प्रदान

sugarcane cutting

प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण : डॉ. नारनवरे पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगारास प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण देण्यात येत आहे. त्यादृष्टीने गेल्या दीड वर्षापासून ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरू असून, आतापर्यंत 3 लाख 50 हजार कामगारांची नोंदणी झाली, तर एक…

ऑफ सीझन २०२३

sugar factory

२०२३ चा गळीत हंगाम संपत आला, या पार्श्वभूमीवर ही आगळी-वेगळी कविता कारखान्यांना विविध कामांची आठवण करून देतेय…. ऑफ सीझन २०२३ गळीत संपले, संपला आता सीझन।करा प्राथमिक सफाई झटकन।।केनयार्ड अन् बगॅस यार्ड साफ करा।सर्व केरकचरा कंपोस्ट मध्ये भरा।। चिमणी- बॉयलरची राख…

Select Language »