Category Farmers’ Corner

एकरकमी एफआरपीसाठी कायदा

Raju Shetti at Varsha

राजू शेट्टी यांची माहिती मुंबई : येत्या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करून, दोन टप्यातील एफआरपीचा कायदा मागे घेऊन एफआरपी एक टप्प्यात करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून ३० लाखांची फसवणूक

vitthal corporation

सोलापूर : गुजरात येथील युनिव्हर्सल कंपनीने शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ३० लाख रुपये प्रोसेसिंग फी घेऊन कर्ज किंवा प्रोसेसिंग फी परत न करता फसवणूक केली आहे. याप्रकरणी बडोदा येथील युनिव्हर्सल कंपनीचे जिग्नेश प्रवीणभाई कुरुंदाळे, जिग्नेश…

डॉ. सुरेशराव पवार यांनी सांगितले एकरी शंभर टनांचे गुपित

Dr. Suresh Pawar

‘थोडेसे बदला आणि एकरी शंभर टन शाश्वत उत्पादन मिळवा’ काष्टी : सहकारी महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने काष्टी (जि. नगर) येथे नुकताच ऊस उत्पादक शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी नामवंत ऊस संशोधक डॉ. सुरेशराव पवार यांनी एकरी शंभर…

नवे साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सूत्रे स्वीकारली

Dr. Pulkundwar takes charge

पुणे : नवे साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ६ जून रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. साखर संचालक, सहसंचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. पुलकुंडवार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या बॅचचे आहेत. महसूल, भूमी अधिग्रहण आणि मंत्रालयातील…

केदारेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध

Kedareshwar sugar

शेवगाव : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून, कारखान्यावर अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सलग चौथ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम…

ऊस म्हणतात मला!

Sugarcane co-86032

रविवारची साखर कविता अहो, मराठीत म्हणतात मला ऊस ।त्यासाठी कारखाने करतीधुसफूस ।।अरे गुजरातीत म्हणतात शेरडी ।त्यावर सरकारची नजर करडी ।। संस्कृतात म्हणतात इक्षुदंड ।दरासाठी संघटना करती बंड ।।हिंदीत मलाच म्हणतात गन्ना ।मालक किसान होईल शेठधन्ना ।। यापासून तयार होई गुळ…

महाराष्ट्राला जगाचे नेतृत्व करण्याची संधी : गायकवाड

DSTA Pune Felicitation

‘डीएसटीए’ला मोठी भूमिका बजवावी लागणार पुणे : साखर उद्योग क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्राला मिळू शकते आणि या प्रक्रियेमध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशनला (डीएसटीए) महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी साखर…

फायदेशीर ऊस शेतीची १५ सूत्रे

Sugarcane co-86032

डॉ. सुरेश पवार,वरिष्ठ ऊस संशोधक, पुणे-(निवृत्त शास्त्रज्ञ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामधे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामजिक आणि आर्थिक सुधारणा ऊस पीक आणि साखर उद्योगामुळे झाली आहे. आपण पाहिले आहे, की गेल्या २५ वर्षामध्ये ऊस पिकाच्या लागवड क्षेत्रामध्ये…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’मध्ये ४३ पदांची भरती

vsi jobs sugartoday

पुणे : पुणे शहराजवळ असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला ४३ पदे तातडीने भरायची आहेत. आसवणी विभाग, इंजिनिअरिंग, प्रशासन, उत्पादन आणि सिव्हिल विभागांमध्ये ही पदे आहेत. त्यात डिस्टिलरी इनचार्ज, सेफ्टी ऑफिसर, जनसंपर्क अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर आदींचा समावेश आहे. श्रीनाथ म्हस्कोबा हा…

साखर आयुक्तांवरील ‘शुगरटुडे’ विशेषांकाचे प्रकाशन

Sugartoday Magazine

पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या शुगरटुडे (SugarToday) मॅगेझीनच्या विशेष अंकाचे प्रकाशन पुण्यात नुकतेच झाले. पुण्यातील टीपटॉप इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक उत्तम इंदलकर, राष्ट्रीय साखर…

Select Language »