विलास साखर कारखान्यास उत्कृष्ट ऊस विकास पारितोषीक

लातूर : सहकार आणि साखर उद्योगातील मार्गदर्शक संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून गळीत हंगाम २०२१-२२ ची मानाची राज्यस्तरीय पारितोषीके नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ऊत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पारितोषीक विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर,…











