डिझेलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्याचा विचार
नवी दिल्ली : केंद्र सरकार डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्याच्या योजनेवर गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. भारतीय इंधनातील इथेनॉलचे प्रमाण वाढवून विदेशी कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून ईबीपी अर्थात…











