राजकारण न करता उसाचं गाळप करा – धनंजय मुंडे

बीड: यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा टाकलाय. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखाने राजकारण न करता शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत नेला पाहिजे अशी भूमिका आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साखर कारखानदार प्रशासनातले अधिकारी यांच्या बैठकीत मांडली.…











