डॉ. संजय कोलते नवे साखर आयुक्त

मुंबई : राज्याचे नवे साखर आयुक्त म्हणून सरकारने मंगळवारी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती केली. त्यांची दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) २०१० बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. संजय कोलते यांची…












