केंद्राकडून नोव्हेंबरसाठी साखरेचा कोटा जाहीर

पुणे : दर महिन्यासाठी केंद्र सरकार हे साखरेचा कोटा खुला करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने नुकताच नोव्हेंबरसाठी साखरेचा २० लाख टनाचा कोटा जाहीर केला आहे. हा कोटा हा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्याचे बोलले जाते. अपेक्षेप्रमाणे या महिन्यात दोन लाख टन…










