Category Headlines

imp happenings to be treated as headlines

भारतातून बांगलादेशात साखर तस्करी होते कशी?

Meghalaya Sugar Smuggling

भारतातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर साखर तस्करी होत आहे. त्यासाठी मेघालय राज्याचा सुरक्षित मार्ग वापरला जातो आहे. तस्कर ₹40-50 प्रति किलो दराने साखर मिळवतात आणि बांगलादेशमध्ये ₹135-140 प्रति किलो दराने विकतात. ही तस्करी होते कशी, त्याचे काय परिणाम होत आहेत इ.…

साखर उत्पादन गाठणार गेल्या हंगामाची पातळी

Sugar JUTE BAG

पुणे : राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात कालपर्यंत ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मार्चअखेर हंगाम संपून १०५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. २२-२३ च्या हंगामातही १०५ लाख टन…

E 100 : शंभर टक्के इथेनॉल इंधनाचे १८३ पंप सुरू

Ethanol100 launched

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘‘इथेनॉल 100″ हे पर्यायी ऑटोमोटिव्ह इंधन लाँच केले आहे. भारताच्या वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता असलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मानले जात आहे.महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये ‘E100’…

9.5 लाख टन जादा साखर उत्पादन होणार – ISMA चा सुधारित अंदाज

Sugar production

नवी दिल्ली – इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने साखर उत्पादनाचा आपला नवा अंदाज जाहीर केला आहे. संस्थेच्या मते २०२३-२४ वर्षांमध्ये देशात साखर उत्पादन साडेनऊ लाख टनांनी वाढून ३४० लाख टन होईल. या संस्थेने जानेवारी २०२४ मध्ये पहिला अंदाज वर्तवताना…

… म्हणून गुजरातमध्ये अधिक एफआरपी : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

सोलापूर : गुजरात राज्यांमध्ये शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये चांगला समन्वय आहे, खूप खेळीमेळीचे वातावरण आहे. तेथील कारखान्यांवर बँकांच्या कर्जाचा बोजा नाही, अशा कारणांमुळे तेथील शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत उसाला अधिक एफआरपी मिळतो, असे विश्लेषण राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि…

कन्नड कारखान्याचा व्यवहार पारदर्शकच : आ. रोहित पवार

Rohit Pawar, MLA

छत्रपती संभाजीनगर : कन्नड कारखान्याचा व्यवहार पारदर्शकच आहे. वेळप्रसंगी आपण न्यायालयात लढू, परंतु हा कारखाना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी शेतकरी सभासदांना दिली. कन्नड येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. महाराष्ट्र कधीही…

३० टनांची साखर चोरी पकडली, तिघांवर गुन्हा दाखल

Warna Sugar theft

कोल्हापूर : जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने विक्रीसाठी पाठवलेल्या ३० टन साखरेची चोरी झाली असून, या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल रा. लक्ष्मीनगर,मलकापुर ता. कराड जिल्हा सातारा यास कोडोली पोलिसांनी…

शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय

Yashwant Sugar election results

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. रविवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक…

दोन-तीन महिन्यांत मला तुरुंगात टाकले जाईल : आ. रोहित पवार

ROHIT PAWAR

पुणे : मला राजकीय सूडापोटी लक्ष्य केले जात आहे, त्यातूनच येत्या दोन-तीन महिन्यांत मला अटक करून तुरुंगात टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आहेत, असा घणाघाती आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे. कन्नड कारखाना जप्तीची नोटीस मला अद्याप आलेली नाही. राजकीय द्वेषातून…

सत्ताधाऱ्यांचा गैरव्यवहाराच्या फाईल्स माझ्याकडे; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar MLA

पुणे : सत्ताधारी नेत्यांच्या गैरव्यवहारांच्या अनेक फाइल्स माझ्याकडे आल्या आहेत, त्यात भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी रविवारी केला. आमदार पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने दोन दिवसांपूर्वी जप्ती आणली…

Select Language »