साखर कामगारांच्या वेतनवाढीवर फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय

मुंबई – साखर कामगारांची वेतनवाढ व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी गठीत केलेल्या त्रिपक्षीय समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत साखर कामगारांच्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा झाली. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व मागण्यांवर समाधानकारक तोडगे काढण्यावर बैठकीत एकमत झाले. साखर कामगार संघटनेने ४०…










