ऊस तोडणी मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; ४ ठार, १० जखमी

सांगली : ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर गावी परतत असलेल्या ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने भीषण धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला, एका बालिकेसह चार जण जागीच ठार झाले. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या या अपघातात १० जण जखमी…











