Category Headlines

imp happenings to be treated as headlines

इथेनॉलला १० रूपये वाढवून द्या : इस्मा

ISMA

मुंबई : केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशामुळे साखर उद्योगातील स्थिती पूर्णपणे बदलली आहे. उद्योगाचे नुकसान होणार आहे, ते काही प्रमाणात भरून निघावे यासाठी इथेनॉलच्या दरात प्रति लिटर दहा रुपयांची त्वरित वाढ करावी, अशी मागणी ‘इस्मा’चे (ISMA -इंडियान शुगर मिल्स असो.)…

जिथं मी, तिथं शेतकरी आत्महत्या कमी!

Bhaskar Ghule Column

भास्कर घुले – (मी साखर कारखाना बोलतोय ) साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले… या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले.…

इथेनॉल धोरणात सौम्यता नाही : केंद्र सरकार

Ethanol

नवी दिल्ली : साखर कारखान्यांना उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉलचे उत्पादन न करण्याचे निर्देश दिल्यानंतर, इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण साध्य करण्याच्या योजनेत तसूभरही सौम्यता आणलेली नाही, आणणार नाही. हे उद्दिष्ट साध्य करायचेच…

इथेनॉलप्रश्नी दोन दिवसांत तोडगा, अमित शहांचे आश्वासन : अजित पवार

Ajit Pawar

नागपूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इथेनॉल उत्पादनाबाबत निर्माण झालेल्या पेचावर दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. अजित पवार विधानसभेत म्हणाले, की केंद्राचा निर्णय…

केंद्राचा निर्णय धक्कादायक : ‘विस्मा’, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार

Wisma

पंतप्रधानांना पाठवले पत्र पुणे : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने जारी केलेला आदेश मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी ‘विस्मा’च्या (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) शुक्रवारी पुण्यात झालेल्या बैठकीत करण्यात आली, तसेच यासंदर्भात नागपुरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व…

इथेनॉलप्रश्नी तोडगा निघण्याची आशा : संजय खताळ

Sanjay Khatal IAS

ऊस रस/शुगर सिरपपासून होतो ५८ टक्के इथेनॉल पुरवठा पुणे : उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादन करण्यावर या हंगामासाठी बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी साखर उद्योगाचे नुकसान होऊ नये म्हणून व्यवहार्य तोडगा काढणे शक्य आहे, अशी…

साखर महासंघाने पंतप्रधानांकडे मागितली दाद : प्रकाश नाईकनवरे

Prakash Naiknaware

नवी दिल्ली : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या आदेश नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.ने (राष्ट्रीय साखर महासंघ) अमान्य केला असून, त्वरित पंतप्रधानांकडे दाद मागून आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. यंदा देशांतर्गत साखर उत्पादन…

इथेनॉल उत्पादनासाठी ऊस रसाचा वापर करण्यास यंदा बंदी

Ethanol

नवी दिल्ली : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर करू नये, असा आदेश केंद्र सरकारने आज (गुरुवार) जारी केला आहे. साखरेचा देशांतर्गत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.…

“रिलायन्स” प्रेस मडच्या शोधात, अनेक कारखान्यांशी चर्चा सुरू

Mukesh Ambani RIL

मुंबई – भारतातील अग्रगण्य उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीजला (RIL) मोठ्या प्रमाणावर ‘प्रेस मड’ हवा आहे. त्यासाठी कंपनी देशातील अनेक साखर कारखान्यांशी चर्चा करत आहे. ‘प्रेस मड’ चा उपयोग कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) तयार करण्यासाठी होतो. कंपनीच्या अंतर्गत स्त्रोतांचा हवाला देत इकॉनॉमिक…

यूपीतील ऊस उत्पादकाना ‘ड्रिप’साठी 85 टक्के अनुदान

Yogi Adityanath UP

लखनौ- उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक बँक शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन प्रकल्पांच्या उभारणीच्या खर्चाच्या ८५ टक्के अनुदान देईल. याशिवाय उर्वरित १५ टक्के खर्च खासगी साखर कारखानदार शेतकऱ्यांना देणार आहेत. यासाठी योगी सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याची वसुली…

Select Language »