योगी सरकारची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट

लखनौ : उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता लोक भवनात झाली. यावेळी नवीन ऊस हंगामासाठी उसाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उसाच्या भावात (एसएपी) प्रति क्विंटल २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.…