विमल चौगुले, पोपट महाबरे, बावकर यांना राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार
‘व्हीएसआय’च्या २०२२-२३ च्या पुरस्कारांची घोषणा पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) दिले जाणारे २०२२-२३ या सालच्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. ऊस शेतीमध्ये नवे प्रयोग करून, विक्रमी उत्पादन घेणारे सौ. विमल चौगुले, श्री. पोपट महाबरे आणि अनिकेत बावकर हे राज्यस्तरीय…






