साखर निर्यात सुरू असूनही दरात घसरण; साखर उद्योग आर्थिक कोंडीत

पुणे : देशात २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम वेगाने सुरू असतानाच साखर उद्योगासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केंद्र सरकारकडून प्रलंबित प्रश्नांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आणि साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर…











