नाशिक सहकारी साखर कारखान्यात ६५ पदांची भरती

नाशिक : पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या विविध विभागांमध्ये ६५ पदे भरायची आहेत. त्यासाठी कारखान्याने १ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून, ६ तारखेपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. हा साखर कारखाना अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी या कंपनीद्वारे चालवण्यात…