यंदा साखर उतारा अन् उत्पादनही वाढले
पुणे : राज्यातील साखर कारखानदारीसाठी यंदाचा हंगाम कठीण जाणार, असे अंदाज खोटे ठरवत हा हंगाम यशस्वी समारोपाकडे जात आहे. ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. यंदा गतवर्षीपेक्षा साखर उत्पादन वाढले, तसेच उताराही लक्षणीयपणे वाढला आहे. महाराष्ट्रात 2023-24 चा गळीत हंगाम अंतिम…









