साखरेची एमएसपी ३७२० करण्यासाठी पाठपुरावा : सहकारमंत्री

मुंबई : इथेनॉलचे दर प्रति लिटर (ज्यूस टू इथेनॉल) ६५ वरून ७० रुपये करणे आणि साखरेचा किमान विक्री दर क्विंटलला ३१०० रुपयांवरून ३७२० रुपये करण्याबाबत केंद्र सरकारला राज्याच्या वतीने निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे…











