‘राजाराम’वर महाडिकांचीच सत्ता

चुरशीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव कोल्हापूर – अत्यंत चुरशीने झालेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीने सर्व २१ जागा जिंकत कारखान्याची सत्ता कायम राखली. माजी…