पहूर-जामनेर मार्गावर साखरेचा ट्रक उलटला

जामनेर : पहूर ते जामनेर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोनाळा फाट्याजवळील वळणावर साखरेची वाहतूक करणारा (एमपी- ०९, एचजे ०४४६) या क्रमांकाचा ट्रक उलटल्याची घटना रविवारी दुपाच्या सुमारास घडली. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे कळते. यामुळे सोनाळा फाट्याजवळ वाहतूक ठप्प झाली…












