Category आणखी महत्त्वाचे

काँग्रेस भवनासमोरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उपोषण

MATOSHRI SUGAR

सोलापूर : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी संबंधित असलेल्या मातोश्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं थकवली आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी काँग्रेस भवनासमोरच शेतकऱ्याचं आमरण उपोषण सुरु केले आहे. हे सर्व शेतकरी धाराशिव जिल्ह्यातून आले आहेत. मागील अनेक…

नारीशक्तीचे गर्वगीत

Aher Poem

मी बदलापूरची, मी कोपर्डीचीमी पुण्याची, मी हाथरसचीमी मणिपूरची, मी कलकत्त्याचीमी मुंबईची, मी दिल्लीची सगळे टपले मला छळण्यालाशिका-याचे सावज करण्याला लंपट वृषण ग्रंथीहीन जणू गिधाडेअबला मी कोण करील काय वाकडे॥२॥ मी नारायणी , मी झांशीवालीमी दुर्गावती, मी मां कालीमी चामुंडा मी…

‘अगस्ती’चे संचालक वाकचौरे यांचा राजीनामा अखेर मंजूर

Aagsti Sugar Akole

नगर – अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर शेतकरी समृद्धी मंडळातून अकोले गटातून निवडून आलेले संचालक कैलासराव वाकचौरे यांनी सादर केलेला राजीनामा मोठ्या प्रतीक्षेनंतर मंजूर करण्यात आला आहे.या रिक्त पदासाठी साखर आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. कैलासराव वाकचौरे यांनी अकोले पंचायत…

२.८९ लाख ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे नोंदणी

Sugarcane Cutting Labour

पुणे : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे आतापर्यंत सुमारे २.८९ लाख कामगारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. अंदाजे दहा लाख ऊसतोडणी कामगार आहेत. दरम्यान, राज्यात या कामगारांच्या मुलांसाठी १८ वसतिगृहे सुरू झाली आहेत.‘आपले सरकार सेवा केंद्रा’वरही कामगार नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्याबाबत…

बिद्री कारखान्याचे व्हा. चेअरमन फराकटे यांचे निधन

Ganpatrao Farakate Bidri Sugar

कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणपतराव फराकटे ऊर्फ तात्या यांचे शनिवारी, (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. कोल्हापुरात खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ६५ वर्षांचे होते. माजी आमदार के. पी. पाटील…

… तर पुढील हंगाम रोखणार : शेतकरी संघटना

VITHTHAL PAWAR SHETKARI SANGHATANA

पुणे : आगामी ऊस गाळप हंगामासाठी एफआरपी काढताना ९ टक्के पायाभूत उतारा पकडून प्रतिटनास ३ हजार ६५० रुपये दर द्यावा, अन्यथा हंगाम सुरू होऊ देणार नाही. ४ सप्टेंबरपासून आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शरद जोशी…

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर आहेर यांची फेरनिवड

W. R. Aher, Sugar Engineer

नाशिक : बेळगावी येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे चालवण्यात येणाऱ्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी व्याख्याता (रेसिडेंट व्हिजिटिंग लेक्चरर) म्हणून साखर उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध तांत्रिक सल्लागार वा. र. आहेर यांची फेरनिवड झाली आहे. त्यांचा कालावधी एक वर्षासाठी असून, स्टीम जनरेशन अँड बॉयलर इंजिनिअरिंग…

‘भीमाशंकर’ देणार रु. ३२०० चा अंतिम ऊस दर

Dilip Walse Patil

पुणे : अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सरलेल्या हंगामासाठी उसाला रू. ३२०० प्रति टन एवढा अंतिम दर देण्याची घोषणा केली आहे. संस्थापक-संचालक व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा साखर कारखाना वेगाने प्रगती करत…

कोल्हे कारखान्याच्या मिल रोलरचे विवेक भैय्या यांच्या हस्ते पूजन

Kolhe Sugar Roller Puja

कोपरगांव :- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४ – २५ गळीत हंगामातील मिल रोलरचे पूजन चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी विधिवत पार पडले. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करताना सांगितले की, संजीवनी उद्योग…

साखर कारखान्यांसाठी पुण्यात २४ ला कार्यशाळा

sugar factory

पुणे – खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी सहकार भारतीच्या वतीने येत्या २४ ऑगस्ट रोजी पुण्यात, साखर संकुल येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी दिली. सहकार…

Select Language »