फुलपाखरू
मी तर फुलपाखरूवेलीवरून उडून ॥जाईन त्या फुलावरकरीन मध प्राशन ॥१॥ चार भिंतीचा निवारामानवा सदा आवडे॥जोखडाचा दोर सदागळी अडकून पडे॥२॥ माझीजीवन गाणीस्वछंदे गाईन रानी ॥जाई हिरव्या कुरणीराजाच्या वनभुवनी ॥३॥ तुझी तुला आण भाकजात पात धर्म पंथाची ॥मागणी सदा धनाचीचिंता नराला घराची॥४॥…