शेखर गायकवाड यांना मातृशोक

पुणे : सेवानिवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई नारायणराव गायकवाड यांचे बुधवारी (१५ मे) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर १५ मे रोजी दुपारी चार वाजता शिरूर (जि. पुणे) येथील…











