महांकाली साखर कारखान्याला सांगली जिल्हा बँकेची नोटीस

सांगली : कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याने त्रिपक्षीय कराराचा भंग केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या कर्जाला ‘ओटीएस’चा (वन टाइम सेटलमेंट) लाभ न देता नियमित व्याजासह वसुली का करू नये, अशी नोटीस सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बजावली आहे. कारखान्याची जमीन विक्री…












