Category आणखी महत्त्वाचे

ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास करा कॉल

sugarcane cutting

प्रादेशिक साखर सहसंचालक भालेराव यांचे आवाहन नगर ः ऊसतोडणीसाठी मुकादम, मजूर वा अन्य कोणी पैसे मागितले तर थेट संपर्क करा, त्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली. गेल्यावर्षी जादा ऊस होता.…

‘कुंभी’चे संचालक पाटील यांचे हृदयविकाराने निधन

Sad News

कोल्हापूर : कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश कुंडलिक पाटील (वय ६०) यांचे सोमवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पर मुलगा, मुलगी भावंडे असा परिवार आहे. गावातील ज्योतिर्लिंग सेवा संस्थेचे ते अध्यक्ष होते. दिवंगत दत्तात्रय पांडुरंग पाटील (मास्तर) यांचे…

एकरी शंभर टन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा

sugarcane farm

दौंड : मलठण (ता. दौंड) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे महाराष्ट्र कृषी विभाग व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान व ऊस पाचट व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृषी पर्यवेक्षक शिवाजी कदम यांनी प्रास्ताविक करून…

साखर उद्योगाच्या शेअरमध्ये का आहे तेजी?

bajaj sugar on stock market

48 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत साखरेवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे आणि इथेनॉल मिश्रण सध्याच्या 10 टक्क्यांवरून 18 ते 20 टक्क्यांपर्यंत दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य. आदी कारणांमुळे 202२ च्या अखेरच्या महिन्यात शेअर बाजारात…

उसापासून बनवला ख्रिसमस ट्री

Christmas Tree

चेन्नई: क्राउन प्लाझा चेन्नई अड्यार पार्क आणि शेरेटन ग्रँड चेन्नई रिसॉर्ट अँड स्पा – या दोन पंचतारांकित हॉटेल्समध्ये यंदा पर्यावरणपूरक ख्रिसमस ट्री तयार केले आहेत. नाताळ सणाच्या निमित्ताने ख्रिसमस ट्री ला खूप महत्त्व आहे. तो उसाच्या चिपाडापासून देशात पहिल्यांदाच बनवण्यात…

ऊस तोडणी मजुरांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

Cheating case

सोलापूर – महिला व पुरुष अशा दोन्ही मजुराना प्रत्येकी पाचशे रुपये रोज मजुरी देतो, आठवड्याचे रेशन मोफत देतो, असे आश्वासन देऊन मध्य प्रदेशातील बालाघाट येथील १५ जणांना फसवून त्यांना ऊस तोडणीसाठी आणुन उपाशी ठेवत डांबुन ठेवल्या प्रकरणी ढोक बाभुळगाव येथील…

तोडणी मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Sad News

कोल्हापूर : ऊस तोडणी मशिनमध्ये अडकून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आनंदा शंकर खाडे (वय ८५) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी दुपारी पुलाची शिरोली येथे ही दुर्घटना घडली. एका सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मशिनच्या साहाय्याने खाडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू…

बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअरमध्ये ४०.५ टक्के वाढ

bajaj sugar on stock market

मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी शुगर मिल म्हणून नावलौकिक असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअर दरामध्ये सलग दोन सत्रांत मिळून तब्बल ४०.५5 टक्के वाढ झाली. सोमवारच्या सत्रामध्ये १८ टक्के वाढ झाली, तर शुक्रवारी दरांमध्ये वीस टक्क्यांवर वाढ झाली होती. सोमवारचे…

गाळप वेळेत सुरू न करणाऱ्या कारखान्यांवर पाकमध्ये गुन्हे

लाहोर: पंजाबच्या (पाकिस्तानातील) ऊस आयुक्तांनी अतिरिक्त ऊस आयुक्त/उपायुक्तांना प्रांतीय सरकारने निर्दिष्ट केलेल्या तारखेला उसाचे गाळप सुरू करण्यात दिरंगाई केल्याबद्दल सहा साखर कारखान्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबच्या अन्न विभागाने 18 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ऊस गाळप सुरू…

फ्लेक्स-इंधन वाहनांवर सरकारसोबत काम : टोयोटा

Flex engine Car

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) चे उपाध्यक्ष पीबी वेणुगोपाल म्हणाले, टोयोटाने १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-इंधनक्षम मजबूत हायब्रिड वाहनासाठी भारतात पायलट प्रकल्प सुरू केला आहे. फ्लेक्स-इंधन वाहनासाठी आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. ते म्हणाले, भारतात आता आम्ही स्व-चार्जिंग…

Select Language »