आगीमुळे दक्षिण फ्लोरिडात आरोग्यावर गंभीर परिणाम

साऊथ बाम बीच (फ्लोरिडा) / ऊसाच्या फडाला लावल्या जाणाऱ्या आगीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे दक्षिण फ्लोरिडामध्ये दरवर्षी दोन ते तीन लोकांचा अकाली मृत्यू होतो, असे या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात आढळून आले आहे. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात, 2008 ते 2018…












