२० टक्के ज्यूट सक्तीने साखर उद्योगात नाराजी
पुणे : चालू साखर हंगामात एकूण साखर पॅकेजिंगच्या वीस टक्के ज्यूट बॅग वापरण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे. शिवाय ही अट न पाळल्यास साखरविक्रीच्या कोट्यात कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे साखर उद्योगात नाराजी व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालसह…