Category International News

ICE : मजबूत वाढीनंतर कच्ची साखर स्थिर

लंडन – इंटर कॉन्टिनेन्टल एक्स्चेंज अर्थात ICE वर कच्च्या साखरेचे दर, मजबूत वाढीननंतर शुक्रवारी स्थिर राहिले. मंदी आणि वाढत्या व्याजदरांबद्दल चिंता असूनही OPEC+ ने (पेट्रोलियम निर्यातदारांची संघटना) 2020 नंतरचा सर्वात मोठा, तेल पुरवठा कपात करण्याच्या निर्ण घेतला. त्याचा परिणाम मार्केटवर…

एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई

बेळगावी – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व माफक भाव – एफआरपी – न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा बेलगावीचे उपायुक्त नितेश पाटील यांनी दिला आहे. सर्व कारखान्यांना – खाजगी किंवा सहकारी – यांनी वजन करणे, मजुरांना भाडे मजुरी…

एनएसआयचा ८६ वा वर्धापन दिन

कानपूर : येथील राष्ट्रीय शर्करा संस्थेचा, एनएसआयचा ८६ वा वर्धापन दिन ४ ऑक्टोबर रोजी दिमाखदार सोहळ्यात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.कुलगुरू डॉ. विनय पाठक या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या…

डेक्कन शुगर्स सुरू करणार – शर्मिला

मेडक (तेलंगणा)- सत्तेवर आल्यानंतर मंबोजीपल्ली येथील निजाम डेक्कन शुगर्स लिमिटेड (NDSL) पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन वायएसआरटीपीच्या अध्यक्ष वाय.एस. शर्मिला यांनी दिले. मेडक येथील रामदास चौरस्ता येथे जाहीर सभेला संबोधित करताना, त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना एनडीएसएल पुन्हा सुरू करण्याच्या…

उसावरील सर्व प्रकारच्या रोगाना प्रतिकार करणारे जनुक शोधण्यात यश

ब्रासिलीया -उसावरील सर्व प्रकारच्या रोगाना प्रतिकार करणारे जनुक शोधण्यात यश मिळाल्याचा दावा ब्राझीलमधील संशोधकानी केला आहे. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्पिनास (UNICAMP) येथे केलेल्या अभ्यासात जंगली उसामधील (सॅकरम स्पॉन्टेनियम) असा जनुक (जीन) शोधण्यात यश मिळवले आहे, जो निमॅटोड्स (एक प्रकारचा जंतू…

उत्तर प्रदेशासाठी आगामी साखर हंगाम कठीण

sugarcane farm

लखनौ : उत्तर प्रदेशासाठी आगामी साखर हंगाम कठीण परिस्थितीतून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखर उच्च उत्पादन खर्च, राज्यावर प्रतिकूल परिणाम करणारा ठरू शकतो, त्याचा राज्यातून होणार्‍या निर्यातीवरही विपरित परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आगामी ऊस गाळप हंगामात राज्यातील साखर उद्योगाला…

हिंदुस्तान पेट्रोलियमचा एक लाख टन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प

ethanol blending

नवी दिल्ली : भारतातील HPCL-मित्तल एनर्जी लिमिटेड कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून 2023 मध्ये भटिंडा रिफायनरी येथे बायो-इथेनॉल प्रकल्प सुरू करेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेड (एचएमईएल) चे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण शिर्के यांनी एशिया…

जागतिक बाजारपेठ कशी राहणार?

sugar production

जागतिक बाजारपेठेत साखर #11 (SBV22) सोमवारी -0.19 (-1.06%) खाली बंद झाली आणि Dec लंडन व्हाईट शुगर #5 (SWZ22) राणीच्या अंत्यसंस्कारानिमित्त ब्रिटन मधील बाजारपेठा बंद असल्याने सोमवारी व्यापार झाला नाही. सोमवारी NY साखर सलग चौथ्या सत्रात घसरली आणि 1-1/2 महिन्याच्या नीचांकी…

ईलेक्ट्रिक व्हेइकलच्या जमान्यात इथेनॉलला भवितव्य काय?

ऑटोमोबाइल क्षेत्रात ईव्ही अर्थात ईलेक्ट्रिक व्हेइकलचा जगभर बोलबाला सुरू झाला असताना, इथेनॉलला इंधन म्हणून काय भवितव्य असेल, असा सवाल कोणालाही पडणारच. भारतासह अनेक देश बायोफ्युल इकॉनॉमीवर भविष्याचे आराखडे बांधत असताना, या क्षेत्राचे भवितव्य नेमके कसे असेल? कारच्या विद्युतीकरणाला चालना देण्यासाठी…

आशियातील नंबर वन ‘शुगर मिल’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

Sugar Factory

मुंबई – आघाडीची साखर कंपनी बजाज हिंदुस्थान शुगर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने बजाज हिंदुस्तान शुगरच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मध्ये दिवाळखोरी याचिका दाखल केली आहे. बजाज हिंदुस्थान शुगर ही सामान्य साखर कंपनी नाही. ही आशियातील…

Select Language »