ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा पुढाकार, ऊसासाठी ठरणार वरदान

‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आता केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही, तर या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात वापर सुरू झाला आहे. तसा तो शेतीमध्येही सुरू झाला आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने ऊस शेतीसाठी ‘एआय’ प्रकल्प यशस्वीपणे राबवला…








