शेतकरीविरोधी कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महाआयोग नेमा

शेतकरी विरोधी 18 पैकी काही कायदे रद्द करणे आवश्यक आहेत. तर व्यवहार्य दृष्ट्या विचार केल्यास, काही कायद्यांचे पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करणे जरुरी आहे. त्याचा सर्वांगीण विचार करून कृती करण्यासाठी एक महाआयोगाची स्थापना करावी. ज्यात निवृत्त न्यायधीश, विधी तज्ञ, शेतकरी…












