E 100 : शंभर टक्के इथेनॉल इंधनाचे १८३ पंप सुरू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘‘इथेनॉल 100″ हे पर्यायी ऑटोमोटिव्ह इंधन लाँच केले आहे. भारताच्या वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता असलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मानले जात आहे.महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये ‘E100’…










