कर्नाटक सरकारच्या समितीवर शेखर गायकवाड
पुणे : साखर आणि इथेनॉलबाबत नवी धोरण ठरवण्यासाठी कर्नाटक सरकारने एक उच्चस्तरीय समिती गठित केली असून, त्यावर महाराष्ट्राचे निवृत्त साखर संचालक शेखर गायकवाड (भाप्रसे) यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात कर्नाटक सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढून तज्ज्ञ समितीचे गठण केले आहे.…







