Category Tech News

‘मारुती’ची ही कार धावणार इथेनॉलवर

Maruti Suzuki Flex Engine Car

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) ने पहिले देशी फ्लेक्स-इंधन वाहन सादर केले आहे. नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञान आधारित WagonR चा प्रोटोटाइप (प्रायोगिक कार) प्रदर्शित केला. मारुती सुझुकी इंडिया…

इंधन म्हणून भारत इथेनॉलचा पाठपुरावा का करत आहे?

ethanol pump

वीकेंड विशेष ऑटो उद्योगातील जग वेगाने केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि काही वर्षांपूर्वी, भारतानेही 2030 पर्यंत 100 टक्के ईव्हीचे लक्ष्य मानले होते. तथापि, त्यानंतर ते अधिक वास्तववादी 2040 पर्यंत तर्कसंगत केले गेले आहे. विशेष म्हणजे, तरीही…

फ्लेक्स-इंधन वाहनांवर सरकारसोबत काम : टोयोटा

Flex engine Car

नवी दिल्ली : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) चे उपाध्यक्ष पीबी वेणुगोपाल म्हणाले, टोयोटाने १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-इंधनक्षम मजबूत हायब्रिड वाहनासाठी भारतात पायलट प्रकल्प सुरू केला आहे. फ्लेक्स-इंधन वाहनासाठी आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. ते म्हणाले, भारतात आता आम्ही स्व-चार्जिंग…

साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स – 2023

ethanol blending

पुणे : चिनीमंडी या नामवंत माध्यमाच्या वतीने 7 आणि 8 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे दुसरी शुगर अँड इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स होणार आहे. टीम चिनीमंडी सर्व उद्योग हितधारकांना या नेटवर्किंग आणि नॉलेज शेअरिंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.…

बायो-बिटुमेनमुळे शेतकऱ्यांचा आता रस्ते बांधणीतही हातभार

nitin gadkari

देशभर इथेनॉल पंप बसवणार : गडकरी नागपूर : तो दिवस आता दूर नाही जेव्हा देशभरात दुचाकी, ऑटो-रिक्षा आणि कार पूर्णपणे इथेनॉलवर चालतील, असे उद्‌गार काढताना, ‘देशभर लवकरच इथेनॉल पंप उभे राहतील,’ घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

महाकौशलची नवी डिस्टिलरी

Ethanol Distillary

प्रयागराज: महाकौशल अॅग्रीकॉर्प इंडियाची प्रयागराजच्या डेरा बारी गावात डिस्टिलरी उभारण्याची योजना आहे. या डिस्टिलरीसाठी 40 एकर जागा देण्यात आली आहे. प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या प्लांटमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज राज्याच्या पॉवर ग्रीडवर अपलोड केली जाईल. या व्यतिरिक्त, शून्य…

मारूतीची सर्व वाहने 20% इथेनॉलवर चालणार

Maruti Suzuki Flex Engine car

साखर कारखान्यांसाठी आनंद वार्ता नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजे 2023 पर्यंत, मारुती सुझुकी कंपनीची सर्व वाहने E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर चालतील, अशी घोषणा कंपनीने केली आहे. त्यामुळे इथेनॉल इकॉनॉमीला मोठी चालना मिळणार आहे. देशातील सर्व साखर…

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऊस ब्रीडिंग प्रक्रिया सुलभ

sugarcane field

ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचा दावा, नवे मॉडेल विकसित रिकार्डो मुनिझ, FAPESP द्वारे विशिष्ट उसाची जनुकीय निवड करणारे मॉडेल कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (Artificial Intelligence) विकसित करणे शक्य आहे, असा दावा ब्राझीलमधील एका रिसर्च पेपरमध्ये करण्यात आला आहे. या मॉडेलद्वारे फडात उभा असलेला ऊस, उत्पादन…

इथेनॉल किंग ओमेटो खाण क्षेत्रात

Cosan chief Rubens Omotto

ब्रासीलिया : सर्वाधिक उत्पादनामुळे इथेनॉल किंग म्हणून ओळख असलेले ब्राझीलचे उद्योगपती आता खाण क्षेत्रात उतरले आहेत. नुकतेच त्यांनी एका खाण कंपनीचे पाच टक्के शेअर विकत घेतले. ते सर्वात मोठे मायनॉरिटी शेअर होल्डर बनले आहेत. साखर उद्योग क्षेत्रातील बलाढ्या कंपन्या रायझेन…

साखर उद्योग हा ऊर्जा क्षेत्र म्हणून कशी भरारी घेत आहे?

श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक आणि उप कार्यकारी अधिकारी विजेंद्र सिंग यांच्याशी वार्तालाप प्रश्न : सध्या श्री रेणुका शुगर्स आणि साखर क्षेत्रासाठी प्रमुख पूरक घटक काय आहेत? सिंह: अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांनी साखर क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन केले आहे. प्रामुख्याने, आम्ही साखर उद्योगातून…

Select Language »