CBG पॉलिसी होतेय तयार, साखर संकुलात २२ ला बैठक

पुणे : साखर कारखान्यांनी प्रेसमडपासून बायोगॅस तयार करण्याच्या विषयावर येत्या २२ ऑक्टोबर रोजी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे सर्व कार्यकारी संचालक आणि प्रादेशिक साखर सहसंचालकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. साखर…









