उसासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान एक हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार-पवार

पुणे : बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून ऊसाचे उत्पादन वाढवण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. हा प्रकल्प एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर राबवला जाणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार,…










