आगामी हंगामात १३४३ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज

पुणेः येणाऱ्या हंगामात साखर कारखान्यांना गाळपासाठी एकूण १३४३ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज आहे. राज्यात येत्या ऊस गाळप हंगामासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाचा पहिला अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केला आहे. साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या…