Category Workers’ Window

अजित पवारांचा एक फोन, अन् ‘शोले’ आंदोलन मागे

Ghodganga Sugar mill

पुणे: शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या १६ महिन्यांपासून पगार रखडलेले आहेत. आज कारखाना प्रशासनाने पंचिंग मशीन देखील बंद केले होते. त्यामुळे वैतागून कारखान्याच्या तीन कामगारांनी “शोले” स्टाईल आंदोलन करत आंदोलन…

आ. रोहित पवार यांची ‘ईडी’कडून दुसऱ्यांदा आठ तास चौकशी

Rohit Pawar At ED office

मुंबई : बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दुसऱ्यांदा आठ तास चौकशी केली. बारामती ॲग्रोला खेळते भागभांडवल दिलेल्या कर्जाच्या रकमेचा उपयोग कन्नड सहकारी साखर कारखाना घेण्यासाठी केल्याचा…

ऊसतोड मजुरांचा तालुका ही शिरूरची ओळख पुसून टाकणार : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

बीड : ऊसतोड मजूर अन् दुष्काळी तालुका म्हणून शिरूरची ओळख आहे; परंतु ही मला पुसायची आहे. तुम्ही मागणी कराल, त्यापेक्षा अधिक निधी शिरूरला देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ते शिरूर पंचायत समिती इमारतीच्या…

ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ६२ वसतिगृहे सुरू होणार

Sugarcane Cutting Labour

मुंबई :- कृषिमंत्री धनंजय मुंडे हे जनक असलेल्या एका योजनेची पूर्तता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे! सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत सुरू करण्यात आलेल्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात…

ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ, पुण्यात पवार-पंकजा मुंडे बैठक

Pawar-Munde meeting in Pune

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये ९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा निघाला आहे. तसेच मुकादमांचे कमिशन एक टक्क्याने वाढवण्यात आले आहे. पुण्यातील साखर…

साखर कामगार वेतन वाढीसाठी सरकारकडे आग्रह – काळे

Tatyasaheb Kale

नगर : साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. नवीन वेतनवाढ मिळावी यासाठी कामगार संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेऊन, सर्व समावेशवक वेतनवाढीची मागणीसाठी सरकारकडे आग्रह धरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे…

ऊस क्षेत्रातील आर्थिक व्यवहाराला कायद्याचे स्वरूप द्या : आ. धस

Suresh Dhas, MLC

नागपूर – गेल्या तीन वर्षांपासून साखर संघाने वाढ देऊन देखील ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ जाहीर केलेली नाही. सन 2020 मध्येच 14 टक्के वाढ दिली गेली, ती जाहीर करावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत केली. सन…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’ येथे ऊस तोडणी, वाहतूक मजुरांसाठी आरोग्य शिबिर

Shrinath Mhaskoba sugar

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात शनिवार, दि.२५/११/२०२३ रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये ऊस तोडणी मजुरांची शुगर, बीपी तसेच सर्वसाधारण तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे वाटप करण्यात आली. यामध्ये 163 लोकांची आरोग्य…

यंदा 921 लाख टन गाळप, ८८.५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित

SUGAR stock

पुणे : आगामी गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण ९२१ लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे, असा अंदाज साखर आयुक्तालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाल्यास आगामी हंगामातील ऊस गाळप सुमारे १३२ लाख मे. टनांनी कमी राहील. ऊस हंगामाची तारीख…

साखर कामगारांना चांगले पगार द्या – जयंत पाटील

Jayant Patil

कोल्हापूर : सहकारातील कुशल अधिकारी व कामगारांना चढा पगार देऊन खासगी साखर कारखानदार स्वत:कडे खेचत आहेत. साखर कामगारांना मर्यादित पगार देत असल्याने सहकारी साखर उद्योगांकडे तरुण वळत नाहीत. त्यामुळे शहरी उद्योगांच्या बरोबरीने शक्य नसले, तरी किमान ग्रामीण उद्योगाचे तुलनेत चांगले…

Select Language »